breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भिवंडीमध्ये गोडाऊन कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी
![Four members of the same family drank poison for fear of corona, mother and child died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/death_5539402_835x547-m-2.jpeg)
ठाणे |
ठाण्यातील भिवंडी येथे गोडाऊन कोसळल्याच्या प्रकरणी 2 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झालेले आहेत.
#UPDATE | Thane: Death toll rises to 2 in the Bhiwandi godown collapse incident. So far, 6 persons have been injured in the incident. #Maharashtra
— ANI (@ANI) February 2, 2021
वाचा- यवतमाळमध्ये मुलांना पोलिओऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोघे निलंबित