Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजप आमदार राम कदम यांची मुंबई पोलीसांकडून सुटका

पालघर: भाजप आमदार राम कदम यांची सुटका करण्यात आलेली आहे. खार ते पालघर अशी जन आक्रोश यात्रा काढण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलेले होते.





