Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक सुरक्षा तैनात

मुंबई: बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button