Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
धक्कादायक! भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा तब्बल 37 वर

मुंबई: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 37 वर पोहचला असून अद्याप बचावकार्य सुरुच आहे.

मुंबई: भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 37 वर पोहचला असून अद्याप बचावकार्य सुरुच आहे.
#UPDATE Maharashtra: Death toll rises to 37 in the Bhiwandi building collapse incident. Rescue operation underway. pic.twitter.com/xBGlyYbpwy
— ANI (@ANI) September 23, 2020