Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ठाण्यातील मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन

ठाणे: ठाण्यातील लोकप्रिय ‘मामलेदार मिसळ’ चे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन झालेले होते. त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. कौशल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे.





