Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात दाखल

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात दाखल झालेले आहेत.





