Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू काश्मीर: पुलवामा येथील दादूरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर: पुलवामा येथील दादूरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार; शोधमोहीम चालू असल्याची माहिती मिळत आहे.





