Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अर्णब गोस्वामींनी दाखल केलेल्या अपीलावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या अपीलावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलेले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button