breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रियव्यापार

Ministry of Railways: गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीचे प्रमाणात 15% वाढ- रेल्वे मंत्रालय

मुंबई: गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे वाहतूकीचे प्रमाण 15% वाढलेले आहे. गेल्या महिन्यातील शेवटच्या दिवसापर्यंत हे प्रमाण 36% इतके होते. सप्टेंबर महिन्यात प्रथमच 100 दशलक्ष टनांपेक्षा अधिक मालवाहतूक करण्यात आलेली, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button