Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
Maharashtra SSC Result 2023 : राज्यातील १० वीचा यंदाचा निकाल ९३.८३ टक्के, कोकण विभाग राज्यात पुन्हा अव्वल
![This year's 10th result in the state is 93.83 percent, Konkan division is the top in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/ssc-result-2023-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली आहे. आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे.
यंदा राज्यातील १० वीचा यंदाचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा ९८.११ टक्के निकाल लागला आहे. तर निकालात मुलांच्या तुलमेत मुलींनी बाजी मारली आहे.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदू राष्ट्र’; मोहन भागवत यांचे विधान
दहावीचा विभाग निहाय निकाल
कोकण – ९८.११%
पुणे – ९५.६४%
मुंबई – ९३.६६%
औरंगाबाद – ९३.२३%
नाशिक – ९२.२२%
कोल्हापूर – ९६.७३%
अमरावती – ९३.२२%
लातूर – ९२.६६ %
नागपूर – ९२.०५%
इयत्ता १० वीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसईट