Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नववर्षात भारतीय संघ खेळणार या संघासोबत सामने; वेळापत्रक जाहीर

3 जानेवारी ते 22 मार्च पर्यंत रंगणार सामने

नविन वर्षाला सुरूवात झाली आहे. या नवीन नर्षाच्या सुरूवातीलाच क्रिकेट चाहत्यांसांठी आनंदाची बातमी आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय संघाचे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रोलिया संघाशी सामने असणार आहेत. हे सामने जानेवारी पासुन ते मार्च पर्यत असणार आहेत. या सामन्यांचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलं आहे.
श्रीलंकेचा भारत दौरा :
पहिला टी-20 – 3 जानेवारी
दूसरा टी-20 – 5 जानेवारी
तिसरा टी-20 – 7 जानेवारी
पहिली एकदिवसीय – 10 जानेवारी
दूसरा एकदिवसीय – 12जानेवारी
तिसरी एकदिवसीय – 15 जानेवारी

भारताचा न्यूझीलंड दौरा :
पहिली एकदिवसीय – 18 जानेवारी
दूसरा एकदिवसीय – 21 जानेवारी
तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी
पहिला टी-20 – 27 जानेवारी
दूसरा टी-20 – 29 जानेवारी
तिसरा टी-20 – 1 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा :
पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी
दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी
तिसरी कसोटी – 1 ते 05 मार्च
पहिली वनडे – 17 मार्च
दुसरी वनडे – 19 मार्च
तिसरी वनडे – 22 मार्च
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघासाठी 2022 हे वर्ष फारसे खास राहिले नव्हते. त्यामुळे आता नव्या वर्षात टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या मंचावर वर्चस्व गाजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button