क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मिक्स बॉक्सिंग असोशिएशनच्या चेअरमनपदी राजेंद्र निकाळजे यांची निवड

अध्यक्ष पदी माजी नगरसेवक तानाजी खाडे यांची निवड

पिंपरी चिंचवड मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या चेअरमनपदी श्री राजेंद्र निकाळजे यांची निवड !
महाराष्ट्र अम्यूचर मिक्स बॉक्सिंग असो. सलग्न पिंपरी चिंचवड मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या चेअरमन पदी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तर अध्यक्ष पदी माजी नगरसेवक तानाजी खाडे यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष- पै.निवृत्ती काळभोर, सचिव – उमेश लोंढे, उपसचिव समाधान गायकवाड, सदस्य चैतन्य पोळ, महेंद्र थोरात, आर्या लोंढे, सुशील वाघमारे, शिवराज वरे, सिकंदर काझी इत्यादींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरात मध्ये मिक्स बॉक्सिंग हा खेळ घराघरात पोहोचविण्यासाठी नव्याने निवड करण्यात आलेले पदाधिकारी करणार आहेत. त्यामुळे शहरातून एक तरी खेळाडू सुवर्ण पदक पटकावेल अशा आशावाद सचिव उमेश लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button