Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#RainAlert: पालघर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी
मुंबई: पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यासंह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलेला आहे.





