Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#NisargCyclone: ‘निसर्ग’चे महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊलं; वाऱ्याचा वेगही वाढला

निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या दिशेनं कुच करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या सहा तासांपासून प्रतितास १३ किमी वेगानं हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येत आहे. अलिबागच्या नैऋत्य दिशेला १५५ किमी, तर मुंबईपासून २०० किमी अंतरावर दक्षिण नैऋत्य दिशेला आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली.
#CycloneNisarga approaching north Maharashtra coast with a speed of 13 kmph during past 6 hours. It is 155 km south-southwest of Alibag and 200 km south-southwest of Mumbai: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/P9AnIUhNVv
— ANI (@ANI) June 3, 2020





