Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्र बोर्डच्या 10वी,12वीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
नवी दिल्ली |
महाराष्ट्र बोर्डच्या 10वी,12वीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. त्या ऑफलाईनच होणार असून यंदा कोणाचं शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलेले आहे.
Board examinations for classes 10th and 12th will be held as per the schedule declared. While the health of students is our primary concern, we also want to make sure that their academic year does not go to waste: Maharashtra Education Minister Varsha Gaikwad pic.twitter.com/qi97qn6Lgg
— ANI (@ANI) March 4, 2021





