Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा भारतीय कसोटी संघात कमबॅक

पृथ्वी शॉची भारतीय टी 20 संघात एन्ट्री

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने ट्विटवरून अधिकृत माहिती दिली आहे. कसोटी मालिकेचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाच सूर्यकुमार आणि इशान किशनला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा कमबॅक करणार आहे.
ऑस्ट्रेलिया भारत दैऱ्यावर येणार आहे. यावेळी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया 4 कसोटी सामन्यांची मालिका आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यापैकी पहिल्या दोन कसोटी आणि टी 20 सामन्यासांठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत कोसटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी नागपूर
दुसरा सामना 17 ते 21 फेब्रुवारी नवी दिल्ली
तिसरा सामना 1 ते 5 फेब्रुवारी धर्मशाळा
चौथा सामना 9 ते 13 फेब्रुवारी अहमदाबाद

न्यूझीलंडविरूद्ध वनडेसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वि.), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक

न्यूझीलंडविरूद्ध T20I साठी भारताचा संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), आर गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वाय चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक , शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, सी पुजारा, व्ही कोहली, एस अय्यर, केएस भरत (विकेटकीप), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button