Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कर्नाटकातील हिजाब प्रकरण; बीडमध्ये फलक लावून समर्थन
![Hijab case in Karnataka; Support by placing panels in the bead](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Templet_Banner_new.jpg)
बीड | प्रतिनिधी
कर्नाटकातील हिजाब प्रकरण सध्या पेटले आहे. आणि याचेच समर्थन करणारे पोस्टर बीडमध्ये लागले आहेत. बीडच्या बशीरगंज चौकात हे फलक लावण्यात आल्याने बीडमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले.
पहले हिजाब, फिर ‘किताब… हर किमती चीज परदे मे होती हें.! या आशयाचे बॅनर्स झळकत आहेत. दरम्यान कर्नाटकात घडलेल्या घटनेचे समर्थन म्हणून बॅनर्स लावले असल्याचं एमआयएम च्या वतीनं सांगण्यात आले आहे.