TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
केदारनाथ, यमुनोत्री धाम भाऊबीजेपासून बंद राहणार!
नवी दिल्ली : उत्तराखंडमधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांची कवाडं हिवाळ्यानिमित्त भाऊबीजेपासून म्हणजे २७ ऑक्टोबरपासून बंद राहतील. बद्रिनाथ मंदिरही १९ नोव्हेंबरपासून बंद राहणार आहे. त्यामुळे देवदर्शन यात्रा करणाऱ्या भाविकांना हिवाळा संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.




