Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#Covid-19: 24 तासात महाराष्ट्रातील 127 पोलिसांना कोरोनाची लागण, तर एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/maharashtra-police.jpg)
मुंबई: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील 127 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झालेली असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.