Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: सिंधुदुर्गमध्ये आज 27 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 4,096 रुग्णांची कोरोनावर यशस्वीरित्या मात
मुंबई: सिंधुदुर्गामध्ये कोरोनाचे 27 रुग्ण बरे झालेले असून आतापर्यंत एकूण 4096 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात 502 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.





