Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 18 ऑक्टोबरला प्लाझ्मा थेरपीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार उद्घाटन
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात येत्या 18 ऑक्टोबरला प्लाझ्मा थेरपीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.





