breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#Covid-19: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमी केली जाणार
![The number of visitors to the Republic Day parade will be reduced in the wake of the Corona, ANI said, citing government sources.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/coronavirus_topic_header_1024-3.jpg)
मुंबई |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमी केली जाणार आहे, अशी माहिती सरकार स्त्रोतांच्या हवाल्याने एएनआयने दाखवली आहे.
वाचा- ईडीच्या अधिकाराचा राजकारणासाठी वापर करणे महाराष्ट्राने कधी पाहिले नाही – गृहमंत्री अनिल देशमुख