breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात आज १३६२ नवे कोरोना रुग्ण, संख्या १८ हजाराच्याही पुढे
महाराष्ट्रात आज १३६२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या १८ हजार १२० झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात महाराष्ट्रात आज कालपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १८ हजार १२० झाली आहे.