Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#BREAKING: भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार- जयंत पाटील
![What is this financial planning ?; Jayant Patil's question to Nirmala Sitharaman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/jayant-patil-fb-1200.jpg)
मुंबई: भाजप नेते एकनाथ खडसे शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा औपचारिकपणे प्रवेश होईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.