Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद छगन भुजबळांकडे
मुंबई |
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद देण्यात आलेले आहे. विज्ञानकथालेखक डॉ. जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष असाणार आहेत. तर निमंत्रक म्हणून हेमंत टकले यांची निवड झालेली आहे.
वाचा- शेतकरी मोर्चा आज राजभवनावर जाणार, आझाद मैदानात शरद पवारही लावणार हजेरी





