Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सफाई कामगार देतात रुग्णांना इंजेक्शन; वाशिम रुग्णालयातील प्रकार

वाशिम |महाईन्यूज|

वाशिम जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सफाई कर्मचारी रुग्णांना इंजेक्शन देत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

डॉक्टर्सच्या गैरहजेरीत रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून हा धक्कादायक प्रकार समोर आणला. कुणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार का? असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button