Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, 11 आक्टोबरला पूर्वपरीक्षा
राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, 11 आक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार, याआधी 20 सप्टेंबर ही तारीख एमपीएससीने जाहीर केली होती, तसंच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 22 नोव्हेंबरला होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबरलाच होणार






