breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटिव्ह
![Former Minister, Aa. Babanrao Pachpute Corona Positive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/बबनराव-पाचपुते.jpg)
नगर – कोरोनाचं सावट कधी दूर होईल याची प्रतिक्षा सर्वच नागरिक करत आहेत. कोरोना विषाणूची लागण ही फक्त सर्वसामान्य जनतेला होत नसून राजकारणी, कलाकार, खेळाडूंना देखील होत आहे.
माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते कोरोना पॉझिटिव्ह. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केली होती टेस्ट. पाचपुते यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील घरी क्वॉरंटाईन.