Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्याची सरकारची इच्छा नसून या संदर्भातील निर्णय संपूर्ण तयारीसह घेण्यात येईल- खासदार संजय राऊत

मुंबई: महाराष्ट्रात मंदिरे बंद ठेवण्याची सरकारची इच्छा नसून या संदर्भातील निर्णय संपूर्ण तयारीसह घेण्यात येईल असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे.





