Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
भाजपकडून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील विधान परिषदेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा
![BJP MLAs resign over Maratha reservation issue](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/BJP-9.jpg)
नवी दिल्ली: भाजपकडून उत्तर प्रदेशातील आणि महाराष्ट्रातील विधान परिषदेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे.