Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 8 महिन्यांनंतर शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला
पुणे |
तब्बल 8 महिन्यांनंतर शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. आम्ही सर्व काळजी घेत असून ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत सध्या कमी लोक भेटीला येत आहेत, अशी माहिती वाड्याचे इनचार्ज यांनी दिलेली आहे.
वाचा- संस्थाचालकाचे अपहरण करून बेदम मारहाण, 28 जणांविरोधात गुन्हा दाखल





