Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागपूरच्या नागरिकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता, वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

नागपूर: नागपूरकरांची यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. बोनस आणि वेतनवृद्धीची मागणी मान्य करावी यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे. कर्मचारी संपावर गेले तर ऐन दिवाळी दिवशी वीज गायब होण्याची शक्यता आहे.





