Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतात असे म्हणत नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
मुंबई: घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतात असे म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे.





