Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
कृषीपंप वीज धोरण-2020 अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा
मुंबई: कृषीपंप वीज धोरण 2020 अंतर्गत कृषी वीज देयक थकबाकीदारांना सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलेली आहे.





