Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
![Congress leader Nana Patole resigns as Assembly Speaker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/nana-patole.jpg)
मुंबई |
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपसभापती नरहरी झिरवाल यांच्याकडे आपला राजीनामा सोपविलेला आहे.
Maharashtra Assembly Speaker Nana Patole resigns from his post, hands over his resignation to Deputy Speaker Narhari Zirwal. pic.twitter.com/oXNL0Wyn5p
— ANI (@ANI) February 4, 2021
वाचा- बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांनी असा साजरा केला त्यांचा वाढदिवस