breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘Maha budget २०२०’ : अजित पवारांकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

मुंबई | महाविकास आघाडी सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत.

राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं सरकार सर्वसामान्यांना कसा दिलासा देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करण्यावर भर- अर्थमंत्री
  • केंद्राकडून राज्याला जीएसटीतला वाटा मिळण्यास विलंब- अर्थमंत्री
  • आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदे अडचणीत; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर तणाव- अर्थमंत्री
  • सरकारकडून फार अपेक्षा नाहीत. यांनी केवळ सर्व निर्णयांना, प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलंय- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • अर्थसंकल्पाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
  • अर्थसंकल्प अनेकांना न्याय देणारा, सर्वांना सोबत नेणारा असेल- बाळासाहेब थोरात
  • ठाकरे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही; त्यामुले त्यांच्याकडून आम्हाला विशेष अपेक्षा नाही : मुनगंटीवार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button