breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#Lockdown: काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती (आकडेवारी)

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

✅राज्यात कलम १८८ नुसार १ लाख १० हजार ९२० गुन्हे

✅२० हजार ९२६ व्यक्तींना अटक.

✅ अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे

✅५९ हजार ७०९ वाहने जप्त

✅अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत ४ लाख ६ हजार ५९० पास वितरित

✅राज्यातील #Quarantine व्यक्तींची एकूण संख्या ३ लाख ८४ हजार ९२०

✅ #Quarantine शिक्का असलेल्या ६८० व्यक्तींना शोधून विलगीकरण

✅राज्यात ३७९८ रिलिफ कॅम्प, जवळपास ३ लाख ६५ हजार १७९ लोकांची व्यवस्था

✅ #coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत.

✅ #कोरोनाविरुद्धलढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १३६ पोलीस अधिकारी, ११९२ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू.

✅मुंबई ८, पुणे १,सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १, एटीएस १ अशा १२ पोलीसवीरांचा कोरोनामुळे मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button