breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: कर्नाटकमध्ये सर्व दुकाने उघडी ठेवण्यास राज्यसरकारची परवानगी

*  सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी. फक्त मॉल बंद राहणार

* रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर सुरू होणार

*  राज्य परिवहन आणि खासगी बसेसना परवानगी. फक्त ३० प्रवासी घेणे बंधनकारक

*  उद्याने व बागा सकाळी व सायंकाळी दोन तास उघडणार

*  केशकर्तनालये व ब्यूटीपार्लरला परवानगी

* महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि केरळ या चार राज्यांमधील नागरिकांवर कर्नाटक प्रवेश बंदी

*  राज्यातर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि केरळ राज्यांमध्ये वाहनांची ये-जा करण्यास बंदी

*  रविवारी फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने उघडी. बाकी व्यवहार बंद राहणार

*  लाल पटय़ात ई-कॉमर्स सेवेला जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य वस्तू घरपोच सेवा देण्यास परवानगी

*   प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची सक्त अंमलबजावणी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button