breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

LNJP हॉस्पिलमध्ये 1500 बेडच्या मेडिकल ब्लॉकच्या पायाभरणी पार पडली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: LNJP हॉस्पिलमध्ये 1500 बेडच्या मेडिकल ब्लॉकच्या पायाभरणी करण्यात आलेली आहे. दिल्लीच्या जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये हे आणखी एक भर पडणार आहे. 30 महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button