breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई :शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक प्रचार करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली आहे. या यादीत शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह ४० प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. उमेदवारांना विजयी करण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरून प्रचार करत आहेत.

हेही वाचा – बारामती, शिरूरमधील नाराजांच्या मनधरणीसाठी फडणवीसांची धावाधाव

ठाकरे गट यादी –

उद्धव ठाकरे संजय राऊत, आदित्य ठाकरे ,आदेश बांदेकर ,चंद्रकांत खैरे,अनंत गीते ,अंबादास दानवे ,अरविंद सावंत ,भास्कर जाधव ,अनिल देसाई ,अनिल परब,राजन विचारे ,सुषमा अंधारे ,प्रियांका चतुर्वेदी , किशोरी पेडणेकर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button