Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
दहावीनंतर उत्तम करिअर करायचंय? तर हे कोर्स करा; मिळेल लवकरात लवकर नोकरी
![Want to have a good career after 10th? So do this course](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/SSC-Student-780x470.jpg)
नुकताच दहावीचा निकाल लागला आहे. अशातच आता विद्यार्थ्यांसह पालकांना आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेयचा आहे असा प्रश्न पडला असेल. कारण दहावीनंतर विद्यार्थी त्यांची आवड आणि गुण लक्षात घेऊन कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची निवड करतात. तसेच १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही विविध डिप्लोमा अभ्यासक्रम करू शकतात. तर आज आपण असे काही डिप्लोमा कोर्स जाणून घेणार ते १० वी नंतर करता येऊ शकतात.
- इंजीनियरिंग डिप्लोमा
- डिप्लोमा इन फाइन आर्ट्स
- स्टेनोग्राफी डिप्लोमा
हेही वाचा – शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? जाणून घ्या निवडणुकीची A टू Z माहिती
- डिप्लोमा इन आर्ट टीचर
- फॅशन डिझाईन मध्ये डिप्लोमा
- डिजीटल मार्केटिंग डिप्लोमा
- डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
- पॅरा मेडिकल कोर्स
- डिप्लोमा इन आर्किटेक्चर
- बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन डिप्लोमा
- कॉम्पुटर हार्डवेयर आणि नेटवर्किंग