Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

२००० रूपयांच्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस!

2000 Note : २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज (७ ऑक्टोबर २०२३) शेवटचा दिवस आहे. आत्तापर्यंत २००० रुपयांच्या ९६% पेक्षा जास्त नोटा बँकेत परत आल्या आहेत. आरबीआयकडे अद्याप २००० रुपयांच्या १२,००० कोटी रुपयांच्या नोटा परत येणं बाकी आहे. म्हणजेच ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटांपैकी केवळ ८७ टक्के नोटा परत आल्या आहेत.

हेही वाचा – ७२ वर्षांचा इतिहास बदलला, प्रथमच भारताची १०० पदके निश्चित!

बँकेत १२,००० कोटी रुपयांच्या नोटा अजूनही शिल्लक आहेत. त्या प ण्याचा किंवा बदलून घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला २००० रुपयांच्या नोटा खरेदी करायच्या असल्यास तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन नोटा खरेदी करू शकता. तसेच याव्यतिरिक्त तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोटा बदलू शकता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button