Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तक
‘एसपीजी’ शाळेचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेचे नावलौकिकात भर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
एस पी जी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
बारावी बोर्डाच्या परीक्षेत यंदाच्या वर्षी सिद्धेश मांडे (९६.८%), श्रीयान राव (९५%) काव्या टिकाले (९४.६%) , अथर्व साळुंखे (९२.६%) अश्मित कुमार सिंह (९२.२%). मुलांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा : PCMC | सार्वजनिक वाहतूक पर्याय म्हणून बीआरटीएस कॉरिडॉर ठरत आहेत उपयुक्त!
या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे शिक्षक वर्ग तसेच मुख्याध्यापक यांचा देखील मोलाचा वाटा आहे. परीक्षेत पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पालकांचे सुद्धा अभिनंदन असल्याचे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे.