Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांची धडक कारवाई

उत्तरप्रदेश: कोरोना व्हायरस साथीच्या काळात संसर्ग होण्याचा धोका असतानाही अनेक नागरिक मुखपट्टी (मस्क) न लावताच फिरत आहेत. अशा नागरिकांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे.





