breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये 24 तासांत 22,889 जणांना कोरोनाची लागण
![For the second week in a row, the infection rate has stabilized at 4 to 5 percent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-1.jpg)
नवी दिल्ली |
भारतामध्ये मागील 24 तासांत 22,889 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. एकूण रूग्णसंख्या 1 कोटीच्या उंबरठ्यावर पोहचलेली आहे.
वाचा- “शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” राऊतांसाठी पडळकरांचा पत्र प्रपंच