Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतात काल कोरोनाच्या एकूण 14,42,722 चाचण्या करण्यात आल्या- ICMR

नवी दिल्ली: कालच्या दिवसात कोविड-19 च्या एकूण 14,42,722 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 10,01,13,085 वर पोहचलेली आहे. अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button