Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतात आतापर्यंत झाल्या 12 कोटीहून अधिक कोरोनाच्या चाचण्या- ICMR
नवी दिल्ली: भारतात आतापर्यंत 12 कोटी 07 लाख 69 हजार 151 कोरोनाच्या चाचण्या झालेल्या असून 11 लाख 53 हजार 294 कोरोनाचे नमुने काल (10 नोव्हेंबर) घेण्यात आले आहेत अशी माहिती ICMR ने दिलेली आहे.





