Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशात 24 तासात 48,268 नवे रुग्ण, तर 551 मृत्यू

नवी दिल्ली: देशात गेल्या 24 तासात 48,268 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले असून 551 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशात 5,82,649 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button