Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

#CoronaVirus: चिंताजनक! नागपुरातील रिकव्हरी रेट घटला, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

नागपूर: नागपुरातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण घटलेलं आहे. रिकव्हरी रेट घटून 47.11 टक्क्यांवर गेला आहे. हा रेट 31 मे रोजी 71.47 टक्के होता. पण त्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्या तुलनेत वाढत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button