Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात चोवीस तासांत 49 मृत्यू, 1 हजार 990 नवे रुग्ण

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरात अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 49 जणांचा करोनाने बळी घेतला असून, 1 हजार 990 नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा संख्या 26 हजार 496 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button